दिल्ली महापालिकेत आप ची मुसंडी
नवी दिल्ली:
दिल्ली महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळपासून प्रारंभ झाला, भारतीय जनता पार्टी आणि आप मध्ये कांटे की टक्कर पहावयास मिळत आहे, गेल्या पंधरा वर्षांपासून महापालिकेवर भारतीय जनता पार्टी ची सत्ता आहे,
एकूण 250 जागासाठी झालेल्या निवडणुकीत आतापर्यंत आप 124 तर भारतीय जनता पार्टी117 आणि काँग्रेस चे 5 उमेदवार आघाडीवर आहे, भाजप आणि आप मध्ये मोठी चुरस दिसून येत आहे, भारतीय जनता पार्टी ची महापालिका निवडणुकीत पिछेहाट होईल, असा अंदाज सर्वेत वर्तवण्यात आला होता,
नाशिक: प्रतिनिधी राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आज शासनाने बदल्या केल्या. नाशिकचे पोलीस अधीक्षक म्हणून पालघर…
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…