नाशिक चे तहसीलदार 15 लाखांची लाच घेताना जाळ्यात
नाशिक: प्रतिनिधी
नाशिक मध्ये लाच खोरीचे सत्र सुरूच असून आज नाशिकचे तहसीलदार नरेश बहिरम यांना 15 लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रति बंधक विभागाने ताब्यात घेतले. गौण खनिज दंड रक्कम माफ करण्यासाठी लाच मागितली होती. तक्रारदार यांनी लाच लुचपत विभाग यांना तक्रार दिली होती, त्यानुसार त्यांना ताब्यात घेण्यात आले
मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…
महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…
आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…
सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावानजीक असलेल्या देवकीनंदन गोशाळा ते अंबड गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर…
शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन नाशिक: प्रतिनिधी जेष्ठ शिक्षक नेते, लखमापूरच्या कादवा स्कुल…