फेरफार नोंदी साठी तब्बल दहा लाख रुपयांची लाच मागून अडीच लाख रुपये स्वीकारताना सिन्नर येथील नायब तहसीलदार संजय धनगर याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. सिन्नर येथे ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार यांची दोडी शिवारात जमीन असून, या जमिनीच्या फेर फार नोंदी चा निकाल तक्रार दार यांच्या बाजूने लावावा म्हणून दहा लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र अडीच लाख रुपयांवर तडजोड करण्यात आली. काल रात्री अडीच लाख रुपये स्वीकारताना पथकाने नायब तहसिलदार धनगर यांना रंगेहाथ पकडले. पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…