नांदूर नाक्याजवळ अपघात
बसमधील12 प्रवाशी ठार
नांदूर नाका: वार्ताहर
येथे खासगी बस आणि कंटेनर यांची धडक, झाल्यानंतर बसने पेट घेतल्यामुळे 12 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला,
या अपघातामध्ये बसला भीषण आग लागली. या अग्नितांडवात संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. प्रत्यक्ष दर्शीनी दिलेल्या माहितीनुसार घटनेत 12 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे. हा अपघात पहाटेच्या सुमारास झाला आहे.
यवतमाळहून मुंबईकडे निघालेल्या खासगी बसला हा अपघात झाला. यानंतर बसने पेट घेतला. नांदूर नाक्याजवळ हा अपघात घडला. या बसमध्ये अनेक प्रवासी असल्याची माहिती मिळत असून 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे,
महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे पंढरपुरातील पांडुरंग, विठोबा. राज्यभरातील वारकरी लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी वर्षातून एकदा तरी…
सकाळी 8 वाजताच गंगापूर कॅनॉलवर फेरी पंचवटी : वार्ताहर शहर परिसरालगतच्या बिबट्यांचा वावर आता नागरी…
चार संशयित जेरबंद : गुन्हेशाखा युनिट एकची कामगिरी पंचवटी : वार्ताहर म्हसरूळ परिसरातील चामरलेणी येथील…
विद्यार्थ्यांनी रोखली बस शहापूर : प्रतिनिधी ’गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे बस’ हे राज्य…
वाटसरू ठार; मार्गावरील वाहतूक एकेरी सुरू इगतपुरी : प्रतिनिधी घोटी शहरात शुक्रवारी (दि. 4) सकाळी…
इंदिरानगर : वार्ताहर गोवंशाची कत्तल करून मांस वाहनाच्या सहाय्याने इतरत्र घेऊन जाण्याच्या तयारीत असलेल्यांना इंदिरानगर…