मृतांची ओळख पटवण्याचे आव्हान
नाशिक: बसच्या अग्नितांडवात 11 प्रवाशांना मृत्यू झाला असून यात एका बालकाचाही समावेश आहे, बसला भीषण आग लागल्यामुळे प्रवाशी जागीच जळून खाक झाले असल्याने त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे, बसमधून आतापर्यंत 2 मृतदेह बाहेर काढले आहे, त्यात एक पुरुष आणि एका लहान मुलाचा तो असल्याचे समजते,
यवतमाळ येथील अनेक प्रवाशी असल्याचे समजते,
मुख्यमंत्री 12 पर्यंत नाशकात
अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर केली, तसेच घटनास्थळी तसेच जिल्हा रुग्णालयात पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी 12 पर्यंत नाशिक मध्ये येत आहेत,
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…