नांदूर नाका: वार्ताहर
चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला अपघातानंतर आग लागताच बस मध्ये हलकल्लोळ झाला, बसने पेट घेताच आग झपाट्याने सगळ्या बसमध्ये पसरली, पहाटेची वेळ असल्याने अनेक जण झोपेत होते, त्यामुळे झोपेतच त्यांना मृत्यूने गाठले, जे जागे होते त्यांनी आग भडकू लागताच बसच्या खिडकीतून उड्या मारत जीव वाचवला, या अपघातात 38 जण जखमी झाले असून, 3 जण गंभीर आहेत,
पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, पोलीस अधीक्षक घाटनास्थळी
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे, मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवर, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उपायुक्त अमोल तांबे आदी सह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…