नाशिकरोडला ट्रकखाली चिरडून तरुणी ठार

नाशिकरोडला ट्रकखाली चिरडून महिलेचा मृत्यू

नाशिक : प्रतिनिधी

नाशिकरोड येथे रस्ता ओलांडणाऱ्या तरुणीला चिरडल्याने  तिचा जागीच मृत्यू झाला, या तरुणीच्या चेहऱ्यावरून चाक गेल्याने तिची ओळख पटू शकली नाही, काल रात्री बाराच्या सुमारास बिटको चौकात ही तरुणी रस्ता ओलांडत असताना ट्रकने तरुणीला धडक दिली. तरुणीच्या चेहऱ्यावरून चाक गेल्याने तिची ओळख पटू शकली नाही, पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे

नाशिकरोड मधील महिलेच्या खुनाचे गूढ उककले, भाच्यानेच काढला मामीचा काटा,, हे कारण आले समोर

Bhagwat Udavant

Recent Posts

निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा शोध सुरू

शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…

5 hours ago

जिल्ह्यात शेतकर्‍यांचा कल सोयाबीनऐवजी मक्याकडे

जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…

5 hours ago

‘पैस’मधील आध्यात्मिक आणि जीवनविषयक शिक्षण

र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…

6 hours ago

कांदेनवमी ः एक विलक्षण खाद्ययोग

षाढातील कोसळणार्‍या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्‍या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…

6 hours ago

गंगापूर धरणातून विसर्ग वाढला; गोदावरीच्या पातळीत वाढ

नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…

6 hours ago

माजी नगरसेवक गिते, बोडके, दिवे, ताजणे भाजपमध्ये

शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…

6 hours ago