मनमाडजवळ अपघातात चौघे ठार

मनमाड जवळ अपघातात चौघे ठार

मनमाड – येवला रोडवरील अनकवाडे शिवारात कार झाडावर आढळून झालेल्या भीषण अपघातात चार तरुण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला.मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.या अपघात इतका भीषण होता की कार अक्षरशः चक्काचुर झाली आहे.अपघातात तौफिक शेख,दिनेश भालेराव ,प्रवीण सकट,गोकुळ हिरे हे जागीच ठार झाले तर अजय वानखेडे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *