अजित पवार साडेतीन हजार मतांनी आघाडीवर

बारामती: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्याच फेरीत साडेतीन हजार मतांची आघाडी घेतली आहे. येथे युगेंद्र पवार यांनी काका अजित पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *