18फेरी अखेर नरहरी झिरवाळ 30164 मतांनी आघाडीवर

दिंडोरी: दिंडोरी विधानसभा मतदार संघात पहिल्याच फेरीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे आघाडीवर आहेत.दिंडोरीत
नरहरी झिरवाळ 3820, सुनीता चारोस्कर 2878
सुशीला चारोस्कर 367 संतोष रेहरे 118 नरहरी झिरवाळ 942 मतांनी आघाडीवर  आहेत.

 

18वी फेरीत
नरहरी झिरवाळ – 80305
सुनीता चारोस्कर – 50141
सुशीला चारोस्कर – 5319
संतोष रेहरे – 3216
18फेरी अखेर नरहरी झिरवाळ 30164 मतांनी आघाडीवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *