अजित पवार यांच्या सोबत इतके आमदार
राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप?
मुंबई: राज्याच्या सत्ता संघर्षाचा फैसला सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असताना आता आता संघर्ष आता दुसरा अंक सुरू झाला आहे राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असताना राष्ट्रवादीचे 53 पैकी 40 आमदार त्यांच्यासोबत आहेत त्यामुळे राज्यात लवकरच दुसरा राजकीय भूकंप होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत धनंजय मुंडे हे देखील कालपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने चर्चेला उधाण आले आहे नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नितीन पवार माणिकराव कोकाटे दिलीप बनकर हे आमदार अजित दादा पवार समर्थक समजले जातात त्यामुळे पहाटेच्या शपथविधीच्या वेळी जे आमदार अजित पवारांसोबत होते सध्या ते त्यांच्यासोबत असल्याचे बोलले जात आहे काही दिवसांपासून अजित दादा हे पक्षात अस्वस्थ असल्याच्या चर्चा होत्या त्यामुळे गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या घडामोडी पाहता राज्यात सत्ता संघर्षाचा दुसरा अंक लवकरच पाहायला मिळेल असे बोलले जात आहे
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…