Amazfit नं लाँच केलं GTR Mini स्मार्टवॉच

Amazfit नं लाँच केलं GTR Mini स्मार्टवॉच
स्मार्टवॉट कंपनी Amazfit नं नवं जीटीआर मिनी स्मार्टवॉच लाँच केलं आहे. यात क्लासी फीचर्स असून राउंड लूक आहे. लेटेस्ट स्मार्टवॉचमद्ये 120 पेक्षा जास्त स्पोर्ट मोड आणि हेल्थ अॅप आहे.
Amazfit GTR मिनी Zepp OS 2.0 चालतं. स्मार्टवॉच 5 सॅटेलाईट पोझिशनिंग सिस्टमला सपोर्ट करते. हार्ट रेट आणि एसपीओ2 सेंसरसह येते. यात तीन रंगाचे पर्याय उपलब्ध आहेत. मिडनाइट ब्लॅक, मिस्टी पिंक आणि ओशन ब्लू या रंगाचा समावेश आहे. Amazfitजीटीआर मिनीमध्ये 1.28 इंचाचा एचडी अमोलेड राउंड डिस्प्ले आणि ग्लेझ्ड बॅक पॅनल आहे. यात स्टेनलेस स्टील फ्रेम आहे. त्याचबरोबर स्किन फ्रेंडली सिलिकॉन बेल्ट आहे. स्मार्टफोनचं वजन 24.6 ग्राम आहे.हेल्थ फीचर्ससाठी Zepp OS 2.0 हेल्थ संट्रिक अप्रोच पर्याय निवडते. अॅडव्हान्स बायो ट्रॅकर पीपीजी ऑप्टिकल सेंसरवर डिपेंड करतं. हे सेंसर हार्ट रेट, ब्लड ऑस्किजन सेचुरेशन मोजते.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, युजर्स केवळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *