मुंबई:
मनसे नेते संदीप देशपांडेवर हल्ला करण्यात आला…माॅर्निंग वाॅकसाठी गेले असताना शिवाजी पार्क येथे हल्ला करण्यात आला आहे. हद्त्यांला करून हल्नालेखोर पसार झाले.या हल्ल्यात संदीप देशपांडे गंभीररित्या जखमी झाले आहेत .त्यांना उपचारासाठी हिंदुजा रूग्णालयात दाखल केल आहे .