नाशिक

मनसेच्या संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला

मुंबई:
मनसे नेते संदीप देशपांडेवर हल्ला करण्यात आला…माॅर्निंग वाॅकसाठी गेले असताना   शिवाजी पार्क येथे  हल्ला करण्यात आला आहे. हद्त्यांला करून हल्नालेखोर पसार झाले.या हल्ल्यात संदीप देशपांडे गंभीररित्या जखमी झाले आहेत .त्यांना  उपचारासाठी हिंदुजा रूग्णालयात दाखल केल आहे .

Ashvini Pande

Recent Posts

सिन्नरला अतिक्रमणधारकांना सात दिवसांचा अल्टिमेटम

अन्यथा अतिक्रमणे होणार निष्कासित, मालमत्ताही करणार जप्त सिन्नर : प्रतिनिधी जागा मिळेल तिथे टपर्‍या, हातगाडे…

35 minutes ago

इगतपुरी परिसरात श्रावणात पावसाने पुन्हा धरला जोर

धरणांतून रोखलेला विसर्ग सुरू; ग्रामीण भागात रिपरिप सुरूच इगतपुरी : प्रतिनिधी इगतपुरी तालुक्यात गत महिन्यात…

49 minutes ago

स्मार्ट सिटीच्या सिग्नल यंत्रणेचा फज्जा; वाहतुकीला फटका

शहरातील 12 ठिकाणचे सिग्नल बंद; वाहनधारकांचा होतोय गोंधळ नाशिक : प्रतिनिधी शहरातील 60 पैकी 40…

1 hour ago

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ   सिडको।…

3 days ago

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म आर्ट : व्हिडीओ पहिला का?

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…

4 days ago

लाचलुचपतच्या पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराने ठोकली धूम या ठिकाणी घडली घटना

पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…

4 days ago