वडांगळीत प्रजासत्ताकदिनी 30 कुटुंबांचे गृहस्वप्न साकार

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील वडांगळी येथे प्रधानमंत्री आवास योजनेंंतर्गत पूर्ण झालेल्या 30 घरकुलांचा लोकार्पण व लाभार्थी…

सिन्नरला आता नियमित वाजणार भोंगा; हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरण

नगराध्यक्ष उगले यांच्या पुढाकारातून सिन्नरकरांच्या हिताचा निर्णय सिन्नर : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला सिन्नर…

त्र्यंबकेश्वरला तोडफोडीच्या अफवांचे फुटले पेव

दररोज चर्चेत येते नवी तारीख;विस्थापितांमध्ये वाढतेय धाकधूक त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी दसरा, दिवाळी, त्यानंतर निवडणूक आणि आता…

मानोरी खुर्द शिवारात मादी बिबट्याची दहशत

निफाड : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील मानोरी खुर्द परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.…

जामूनपाडा शाळेची वर्गखोली कोसळली

सुदैवाने जीवितहानी टळली; प्रशासनाचा दुर्लक्षाचा मुद्दा ऐरणीवर कळवण : प्रतिनिधी तालुक्यातील जामूनपाडा येथील जिल्हा परिषद शाळेची…

चांदवडमध्ये नागेश्वर मंदिर विटंबनेचा निषेध

सकल हिंदू समाजाचा मोर्चा, बंद; दोषींवर कारवाईची मागणी चांदवड : वार्ताहर येथील मध्यवर्ती भागात असलेल्या ऐतिहासिक…

गणेश चौक, हनुमान चौक परिसरात टोळक्याचा धुडगूस

वाहनांची तोडफोड; भीतीचे वातावरण, नागरिकांत संताप सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश चौक…

श्रीनगरला गिर्यारोहकांनी फडकवला तिरंगा

कळसूबाई मित्रमंडळातर्फे धाडसी, प्रेरणादायी अन् राष्ट्रभक्तिमय उपक्रम घोटी : प्रतिनिधी देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य…

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पंजाबचे सिंह लाला लजपतराय

भारत सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना देशाला पारतंत्र्याच्या…

जगणे महाग होत आहे…

आजच्या आधुनिक युगात विज्ञान, तंत्रज्ञान आणि सोयीसुविधांचा प्रचंड विकास झाला आहे. जीवन अधिक वेगवान आणि आकर्षक…