बहुमत सिद्ध करा
राज्यपालांचे ठाकरेंना पत्र
मुंबई: भारतीय जनता पार्टी ने काल राज्यपालांची भेट घेऊन महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याची मागणी केल्यानंतर आज राज्यपालांनी ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे पत्र दिले, या घडामोदींमुळे आता ठाकरे सरकारची परीक्षा आहे, 30 तारखेला बहुमत सिद्ध करा असे पत्रात म्हटलं आहे