अजित पवार यांच्या फोटोला बाळासाहेबांची शिवसेनेकडून जोडे मारो
संभाजी महाराजांच्या वक्तव्यावरून निषेध
नाशिक : प्रतिनिधी
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हतेच असे अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या अजित पवार यांच्या विरोधात सोमवारी (दि.2 बाळासाहेबांची शिवसेना नाशिक मध्यवर्ती कार्यालय येथे अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारून जाहीर निषेध करण्यात आला.
या प्रसंगी महानगर प्रमुख प्रविण तिदमे, माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, उप जिल्हा प्रमुख शिवाजी भोर, नगरसेवक शाम कुमार साबळे, मामा ठाकरे, नितीन खर्जूल, नितीन साळवे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख लक्ष्मीताई ताठे, महिला महानगर प्रमुख अस्मिता ताई देशमाने, युवा सेना जिल्हाप्रमुख योगेश म्हस्के, सदानंद नवले, युवा सेना महानगर प्रमुख दिगंबर नाडे, युवासेना महानगरप्रमुख जिल्हाप्रमुख सोशल मीडिया विलास बोराडे, जिल्हाप्रमुख मागासवर्गीय सेल दत्ता बाबा ससाने,अक्षय कलनत्री, नितीन लासुरे,नितीन अमृतकर,राहुल वारुळे, सागर बोरसे, काशीद पिरजाडे, अश्विन जामदार, प्रवीण काकड ,अमित मांडगे, कल्पेश कंडेकर, वैशाली दाणी, दीपक मौले, कोमल साळवे, अरुण घुघे आदी सह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे, महीला आघाडी, युवासेना, इतर विविध सेल, व अंगिकृत संघटणेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…