आ. आहिरे 30 हजार 518 मतांनी आघाडीवर

नाशिक : देवळाली मतदार संघात अजित पवार गटाच्या सरोज अहिरे यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. येथे ठाकरे गटाचे उमेदवार योगेश घोलप हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत, येथे पाचव्या फेरी पर्यंत आ.सरोज अहिरे 15 हजार 264’मतांनी आघाडीवर एकूण मते 27340 तर
शिंदे गटाच्या राजश्री अहिरराव 12076 मते घेऊन दुसऱ्या तर ठाकरे गटाचे योगेश घोलपाना अवघे
7316 मते मिळाली,

देवळाली विधानसभा मतदारसंघ दहाव्या फेरी 95572 मताची मोजणी
अहिराव 21470
अहिरे 43843
घोलप 18474

आ. सरोज अहिरे यांना 22 हजार 404 मतांची आघाडी

देवळाली मतदार संघ अकरावी फेरी
1 लाख 3 हजार 64

राजश्री अहिराव 22953
सरोज अहिरे 46551
योगेश घोलप 20734

आ. सरोज अहिरे 23 हजार 598 मतांनी पुढे

देवळाली मतदार संघ पंधरावी फेरी
अखेर 1 लाख 39 हजार 980 मतमोजणी
. राजश्री अहिरराव – 31399
सरोज अहिरे – 61917
योगेश घोलप – 29967

आ. आहिरे 30 हजार 518 मतांनी आघाडीवर

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago