पॅरिस: 10 मीटर एअर पिस्तोल नेमबाजीत भारताच्या मनू भाकरला कांस्य पदक मिळाले. काल तिचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित झाला होता. तिने कांस्य जिंकल्यामुळे भारताने पॅरिस ऑलिंपिकमध्ये पदकाचे खाते उघडले मनू भाकर ही भारतीय ऑलिम्पियन आहे जी एरगन शूटिंग खेळते. तिने २०२४ पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 10 मीटर पिस्तूल प्रकारात कांस्य पदक जिंकले. २०१८ च्या आयएसएसएफ विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केले आणि दोन सुवर्ण पदके जिंकली. आयएसएसएफ विश्वचषकात सुवर्णपदक जिंकणारी ती सर्वात तरुण भारतीय आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…