शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार येत्या 15 मे नंतर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनीही या मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे यावेळी हा मंत्रिमंडळ विस्तार नक्की होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.