शिंदे टोलनाक्यावर कारला आग
शिंदे:प्रतिनिधी
शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक कडे जाणारी फोर्ड गाडी क्रमांक एम एच १५ ई.बी.४५०० या कारने अचानक पेट घेतला चालकाच्या तत्परतेने गाडीतील महिला, लहान मुले यांना वाचविण्यात यश आले.सुदैवाने जीवित हानी टळली.
पाहा व्हिडीओ