BECIL ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सलटंट्स इंडिया लि.

पद– ऑफिस असिस्टंट
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
एकूण जागा – 200
वयोमर्यादा – 21 ते 45 वर्ष

अंतिम तारीख – 25 एप्रिल 2022
वेबसाईट – www.becil.com

दुसरे पद – डेटा एन्ट्री ऑपेरटर
शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण / कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
एकूण जागा – 178
वयोमर्यादा – 21 ते 45 वर्ष

अंतिम तारीख– 25 एप्रिल 2022
तपशील – www.becil.com

कर्मचारी राज्य विमा महामंडळ

पहिली पद – असोसिएट प्रोफेसर (वैद्यकीय महाविद्यालये)
शैक्षणिक पात्रता – MD/MS किंवा पदव्युत्तर पदवी आणि संबंधित विषयात किंवा संबंधित विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी, ४ वर्षांचा अनुभव
एकूण जागा – 103
वय़ोमर्यादा – 50 वर्षांपर्यंत
अर्ज पाठवण्याचा पत्ता – दि रिजनल डायरेक्टर, ESI कॉर्पोरेशन, पंचदिप भवन, सेक्टर- 16, NIT, हरियाणा, फरिदाबाद – 121002
अंतिम तारीख – 11 मे 2022
वेबसाईट  esic.nic.in

दुसरे पद- असोसिएट प्रोफेसर (दंत महाविद्यालये)
शैक्षणिक पात्रता – दंत शस्त्रक्रिया पदवी किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पात्रता, 4 वर्षांचा अनुभव
एकूण जागा – 115
वयोमर्यादा – 50 वर्षांपर्यंत
अर्ज पाठवण्याचा पत्ता – दि रिजनल डायरेक्टर, ESI कॉर्पोरेशन, DDA कॉम्प्लेक्स कम ऑफिस, तिसरा आणि चौथा मजला राजेंद्र प्लेस, राजेंद्र भवन, नवी दिल्ली –  110008
अंतिम तारीख – 11 मे 2022
वेबसाईट  esic.nic.in

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

6 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

6 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

6 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

7 hours ago