उत्तर महाराष्ट्र

रस्त्यांची दैना, रखडलेल्या प्रकल्पामुळे जनतेत असंतोष

प्रभाग क्रमांक 27 मनपा निवडणुकीची चाहूल लागताच शहरातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने समसमान…

1 year ago

इगतपुरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये विकासकामे सुरू

इगतपुरी : प्रतिनिधी गेल्या दोन पंचवार्षिक विधानसभेचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांना निवडून आणण्यासाठी इगतपुरी शहरातून जास्त मतदान करण्याचे खरे…

1 year ago

विकासकामांचा ठसा, रस्त्यांच्या खड्ड्यांचा त्रास नकोसा

लक्ष्यवेध : प्रभाग-28   निवडणुकीत माजी लोकप्रतिनिधींचा कस लागणार! नाशिक महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी रंग घेत असताना प्रभाग क्रमांक 28 मध्ये…

1 year ago

येवला शहरात नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांत चुरस

राजकीय पक्षांच्या बैठका, युतीसाठी विविध पक्षाचे पदाधिकारी आग्रही येवला नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपली असून या निवडणुकीच्या निमित्ताने…

1 year ago

सिंहस्थ कुंभमेळा: सहा हजार कोटींच्या विकासकामांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज शुभारंभ

नाशिक : प्रतिनिधी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सुमारे सहा हजार कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज,…

1 year ago

नाशकात ‘स्थानिक’साठी विरोधकांची वज्रमूठ

मविआ-मनसे एकत्र मात्र, अंतिम निर्णय वरिष्ठच घेणार नाशिक : प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नाशिक जिल्ह्यात मोठे राजकीय समीकरण…

1 year ago

नांदगाव ते चाळीसगाव महामार्गावर खड्डेच खड्डे

वाहनचालकांची कसरत; यंत्रणांचे दुर्लक्ष पळाशी : वार्ताहर चाळीसगाव ते नांदगाव महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांना खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात…

1 year ago

उसाच्या शेतात मादीसह दोन-तीन बछडे

डांगसौंदाणे शिवारात बिबट्याचा मुक्तसंचार; भीतीमुळे ऊसतोड बंद डांगसौंदाणे : प्रतिनिधी डांगसौंदाणे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.…

1 year ago

सिंहस्थ कामांच्या उद्घाटनातून मुख्यमंत्री फोडणार प्रचाराचा नारळ

एसटीपी, मुकणे योजना, सीसीटीव्ही, रामकाल पथ कामाचा शुभारंभ नाशिक : प्रतिनिधी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कोट्यवधींची कामे होणार आहेत.…

1 year ago

पाणीपुरवठा, अतिक्रमण, गटार व रस्त्यांच्या दुरवस्थेची समस्या कायम

लक्ष्यवेध : प्रभाग-24 नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग 24 हा नाशिक महापालिकेतील महत्त्वाचा व चर्चेत राहणारा प्रभाग आहे. लोकसंख्या 52,306…

1 year ago