महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसेसला द्रुतगती महामार्गांवर टोलमाफी

मंत्री छगन भुजबळ यांचे विशेष प्रयत्न नाशिक: प्रतिनिधी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन…

थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार

दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या थंडीने अधिकच जोर धरल्याने वातावरणात गारवा वाढला आहे.…

मालेगावी चिमुरडीवर अत्याचार, दगडाने ठेचून हत्या

आरोपीला फाशी देण्याची मागणी; ग्रामस्थांचा रास्ता रोको मालेगाव : प्रतिनिधी डोंगराळे (ता.मालेगाव) येथे रविवारी (दि.16) तीनवर्षीय…

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीला मुदतवाढ

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलीकडे काही…

तपोवनात पाचशे काटेरी बाभळींवर कुर्‍हाड

कुठलीही झाडे तोडली जाणार नाहीत ः उद्यान विभागाचा दावा नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका…

राजकीय समीकरणे बदलल्याने निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे

शताब्दीच्या उंबरठ्यावर वाटचाल; पायाभूत सुविधांकडे हवे लक्ष भगूर नगरपरिषदेची सन 1925 मध्ये स्थापना झाली. गेल्या शंभर…

मूलभूत समस्यांचे ग्रहण सोडविण्याचे आव्हान

लक्ष्यवेध : प्रभाग-8 उच्चभ्रू वसाहतीपासून तर झोपडपट्टी अशी संमिश्र वस्ती, अशी प्रभाग 8 ची ओळख आहे.…

सिन्नर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी अंतर्गत स्पर्धा शिगेला

इच्छुकांच्या शर्यतीने वाजे-कोकाटेंची डोकेदुखी वाढली; आज ठरणार अंतिम उमेदवार सिन्नर : भरत घोटेकर सिन्नर नगरपालिका निवडणुकीसाठी…

नाशिकरोड परिसरात लोखंडी हत्याराने मारहाण

मारहाण करून मोबाइल, चेन, स्मार्ट वॉच लंपास सिडको : विशेष प्रतिनिधी नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीत शिवाजीनगर,…

नाशिक बाजार समितीत 12 कोटींहून अधिक भ्रष्टाचार

माजी सभापती देवीदास पिंगळे यांचा गंभीर आरोप पंचवटी : प्रतिनिधी नाशिक बाजार समितीत सत्तांतर झाल्यानंतर नऊ…