गवंडगाव येथे आज चैत्र पाौर्णिमा यात्रोत्सवाचे आयोजन

गवंडगाव येथे चैत्र पाौर्णिमा यात्रोत्सवाचे आयोजन

भाविकांनी यात्रात्सोवास येण्याचे  मनुदेवी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र वडनेरे यांचे आवाहन

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक येवला संभाजीनगर हायवे लगत असलेल्या गवंडगाव येथे श्री राजराजेश्‍वरी मनुदेवी मंदिरात चैत्र पौर्णिमा यात्रात्सोवाचे शनिवार दि. 12 रोजी आयोजन करण्यात आले आहे. चैत्र पौर्णिमा उत्सव सोहळा वेदशास्त्र संपन्न जयंत जोशी गुरूजी नाशिक यांच्या सुश्राव्य मंत्रोचाराने श्री. नवचंडी यज्ञ, देवी सप्तशती पाठ, यज्ञयाग होम हवन करण्यात येणार आहे. या चैत्र पौर्णिमा यात्रोत्सावास सर्व भक्त परिवाराने सहकुटूंब सहपरिवार उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मनुदेवी सेवाभावी संस्था , गवंडगावचे अध्यक्ष राजेंद्र रामचंद्र वडनेरे यांनी केले आहे.

राजेंद्र रामचंद्र वडनेरे

Bhagwat Udavant

Recent Posts

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ   सिडको।…

11 hours ago

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म आर्ट : व्हिडीओ पहिला का?

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…

2 days ago

लाचलुचपतच्या पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराने ठोकली धूम या ठिकाणी घडली घटना

पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…

2 days ago

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…

2 days ago

मी रमी खेळत नव्हतो, विषय विनाकारण लांबवला..राजीनामा देण्यासारखे घडलंय तरी काय?माणिक कोकाटे स्पष्टच बोलले

नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…

2 days ago

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…

3 days ago