सातपूर हादरलं; अज्ञात हल्लेखोरांकडून तरुणाचा खून

सातपूर हादरलं; अज्ञात हल्लेखोरांकडून तरुणाचा खून

 

संशयित आरोपी फरार, पथकाकडून शोध

 

सातपूर: प्रतिनिधी

शहरातील गुन्हेगारी काही केल्या कमी होण्यास तयार नाही,  ३९ वर्षीय युवकाची काही अज्ञात हल्लेखोरांकडून धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.  कार्बन नाका परिसरातील आनंद छाया हाईट्स या परिसरात ही घटना घडल्याचे समजते प्रकाश मधुकर सुर्यवंशी, वय ३९ असे या खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मात्र हा खून नेमका कोणी आणि कुठल्या कारणावरून केला हे अद्याप कळू शकलेले नाही. सुर्यवंशी यांच्या पत्नी सुवर्णा प्रकाश सुर्यवंशी यांनी ११ एप्रिल रोजी जिल्हाशासकीय रुग्णालयात दाखल केले होते, मात्र उपचारादरम्यान सुर्यवंशी यांचा मृत्यु झाला मात्र या हत्येच्या घटनेने नाशिक शहर पुन्हा एकदा हादरले आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत नलवडे, यांनी तात्काळ घटस्नास्थळी जाऊन पहाणी केली आरोपी अटक करण्यासाठी पथक रवाना केले आहे उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

3 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

4 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

4 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

4 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

4 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

4 days ago