चांदवडच्या चौफुलीवर शेतकऱ्यांचा रास्ता रोको
काजीसांगवी वार्ताहर
केंद्र शासनाने कांदा निर्यात मूल्य 40% केल्याच्या निषेधार्थ आज सकाळी चांदवड येथे शेतकऱ्यांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती, या आंदोलनात शिरीषकुमार कोतवाल संजय जाधव विजय जाधव नितीन आहेर कारभारी आहेर डॉ सयाजीराव गायकवाड गणेश निंबाळकर संपतराव वक्ते सर्वपक्षीय नेते तसेच शेतकरी सहभागी झाले होते.
खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदगाव आमिन शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब…
मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…
मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…
दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…
मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…
दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता लासलगाव : समीर पठाण गेल्या काही…