नाशिक : वार्ताहर स्वराज्य पक्षप्रमुख माजी खा . छत्रपती संभाजीराजे आज शुक्रवारी ( दि . २४ ) छत्रपती शाहू T महाराज जयंतीनिमित्त नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून , पुणे येथून सकाळी ० ९ .१५ वा . नाशिक येथे आगमन , सकाळी १० वा . राजाराम असोसिएट चार्टर्ड अकाउंट ऑफिसचे उद्घाटन , ठिकाण नाशिक रोड , त्यानंतर १०.३० वा . उदोजी बोर्डिंग मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक येथे हजेरी लावणार आहेत . दुपारी ११ ते १२ क्रांतिवीर वसंतराव नाईक कॉलेज भेट देण्यात येणार आहे . दु .१२.३० ते २.०० मा . कै . गणपतराव मोरे पिंपळगाव बसवंत यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत . नाशिकमधील सर्व सामाजिक , राजकीय , शैक्षणिक , व्यावसायिक , क्षेत्रातील तसेच सर्व शिवभक्तांनी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने वरील दिलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण गायकर यांनी केले आहे . सायं . ०४.०० वा . मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत .
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…