मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळ येथे आगमन
नाशिक : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळ येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी प्रशासनाच्यावतीने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचे ग्रंथ देवून स्वागत केले.
यावेळी आमदार सीमा हिरे, पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री,, पोलीस अधीक्षक (नाशिक ग्रामीण) बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, निफाड उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार आदी उपस्थित होते.
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…