मनमाड : आमिन शेख
मनमाड जे जंक्शन स्थानक असुन या ठिकाणी रोज काहींना काही घटना घडत असतात मागेही एका वेडसर व्यक्ती ट्रेनवर चढला होता त्याने सरळ वरील हाय व्होलटेज वायर पकडुन घेतली होती असाच आज एक तरुण रेल्वेच्या ब्रिजवर चडून बसला आहे तप कोण आहे का चढला याबाबत काहीच माहिती नाही आज गोदावरी एक्सप्रेसच्या वेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. याच वेळी तो चढला असुन त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिस याबाबत तपास करत आहेत.
पहा व्हिडीओ
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…