नाशिक

6 जानेवारीपासून बालनाट्य स्पर्धा

नाशिक : प्रतिनिधी
11 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. 6,7 व  9 जानेवारी या कालावधीत  प.सा. नाट्यगृह येथे रंगणार आहे. बालनाट्य स्पर्धेत पंधरा नाटक सादर होणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार (दि.6 )रोजी सकाळी 9:30 वाजता  होणार आहे. या स्पर्धेत शुक्रवार  6 जानेवारी – सकाळी-10 -(पुन्हा  नको रेे बाबा  – श्री स्वामीनारायण इंग्लिश मिडीयम स्कूल, पंचवटी) , सकाळी 11.15 -(वारी- श्री सप्तश्रृंगी  शिक्षण संस्था,पंचवटी ),दुपारी 12:30- (आराधरी – सचिन शिंदे ऍकडमी  ऑफ परफॉर्मिंग आर्टस , नाशिक), दुपारी 1.45-( जिर्णोध्दार – रंगकमी थिएटर्स, नाशिक) दुपारी 3- (सप्तरत्ने -जोधराज रामलाल सिटी हायस्कूल, धुळे ), शनिवारी 7 जानेवारी सकाळी 10(बदला- सामिज्ञा बहुदेशीय  संस्था, नाशिक), सकाळी 11.15 -(अभिप्राय -नाट्यसेवा थिएटर्स, नाशिक), दुपारी 12.30 (झुंझार- नम्रता कलाविष्कार बहुद्देशीय संस्था, नाशिक), दुपारी 1.45-( पिढीजात – मनपा शाळा क्र.18,आनंदवली), दुपारी 3(पडसाद- लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्था, धुळे ), सोमवार (दि.9 )जानेवारी सकाळी 10 वाजता (चिमटा- के.के. वाघ शिक्षण संस्था,पंचवटी), सकाळी 11.15 (अभ्दुत बाग – इस्पॅलियर एक्स्पेरिमेंटल स्कूल, नाशिक ), दुपारी 12.30 (छोटीशी अशा – डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्र, नाशिक), दुपारी 1.45 ( माझे गीता रहस्य – दीपक मंडळ सांस्कृतिक  विभाग ,नाशिक),  दुपारी 3 (सहल- आत्मा मालिक इंग्लिश स्कूल गुरूकुल, पुरणगाव ) हे नाटक सादर होणार आहे.  या नाटकांचा जास्तीत जास्त रसिकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे वतीने करण्यात आले आहे.
Ashvini Pande

Recent Posts

ठाकरे गटाच्या या बड्या नेत्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल

खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदगाव आमिन शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब…

15 hours ago

मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल

  मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…

19 hours ago

ट्रॅपची माहिती होती, तर सतर्क का केले नाही?

मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…

19 hours ago

साप्ताहिक राशिभविष्य

दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…

20 hours ago

महापालिका जिंकायचीय, वाद टाळून कामाला लागा

मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…

20 hours ago

कांदा उत्पादकांवर ओढावणार आर्थिक संकट?

दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता लासलगाव : समीर पठाण गेल्या काही…

20 hours ago