राशिभविष्य

बुधवार, ४ जानेवारी २०२३

, पाऊस शुक्ल त्रयोदशी, हेमंत ऋतू. शुभकृत नाम संवत्सर.

राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०

“आज शुभ दिवस, प्रदोष आहे. घबाड संध्याकाळी ६.४८ नंतर.

चंद्रनक्षत्र: रोहिणी

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) योग्य कारणासाठी खर्च होईल. आध्यत्मिक प्रगती होईल. आत्मिक समाधान लाभेल. प्रवासात त्रास संभवतो.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. दीर्घकालीन फायदा होईल. मन प्रसन्न राहील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. सार्वजनिक कामात वेळ व्यतीत कराल. मन प्रसन्न राहील. भागीदारी व्यवसायात मतभेद संभवतात.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नात्यातून लाभ होतील. आप्तांच्या भेटीगाठी होतील. आरोग्य सुधारेल. आनंदी राहाल. खर्च वाढेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आरोग्य सांभाळा. विश्रांती घ्या. आर्थिक तरतूद होईल. कामे मार्गी लागतील. संततीचे काळजी वाटेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) शत्रूपिडा जाणवेल. मात्र यश तुमचेच आहे. भागीदारी व्यवसायात लक्ष द्या. घरात कटकटी होऊ शकतात.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. संधीचे सोने करा. यशस्वी दिवस आहे.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र ग्रहमान आहे. फारसा लाभदायक दिवस नाही. कर्तृत्व उजळून निघेल. गूढ अनुभव येतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नवीन वास्तू घेण्यास चांगला कालावधी आहे. प्रगती होईल. वाहन सुख मिळेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अत्यंत सुखाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. संधी चालून येतील. वेळ वाया घालवू नका. मात्र आरोग्य सांभाळा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. सखोल अभ्यास करून निर्णय घ्या. यशदायी दिवस आहे.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) समाधान लाभेल. आत्मविश्वास वाढेल. आध्यत्मिक प्रगती होईल. मेजवानी मिळेल. कामाच्या ठिकाणी अपमानाचे प्रसंग येऊ शकतात.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago