सिटी लिंक बस भर रस्त्यात बंद पडली अन्….

नाशिक : प्रतिनिधी
सिटीलिंक बस भर रस्त्यात बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.नाशिक रोड ते ओझर सिटीलिंक बस सीएनजी गॅस संपल्याने भर रस्त्यात बंद पडल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.दरम्यान दुसरी सिटीलिंक बस आणून सीएनजी बंद पडलेल्या बसमध्ये टाकल्यानंतर बस सुरू झाली आणि वाहतूक कोंडी सुरळीत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *