सिटीलिंक बससेवा ठप्प, वाहक संपावर
नाशिक: प्रतिनिधी
वेतन थकल्यामुळे सिटीलिंक च्या कर्मचारी पहाटेपासून संपावर गेले आहेत, त्यामुळे एकही बस रस्त्यावर न धावल्याने प्रवाशी वर्गाचे मोठे हाल सुरू झाले आहेत, सिटीलिंक प्रशासन याबाबत तोडगा काढत आहे, ठेकेदाराने 2 महिन्यापासून वेतन न दिल्याने हा संप पुकारण्यात आला आहे. महापालिकेने एप्रिलमध्ये सर्व बिले ठेकेदाराला दिली होती. मात्र मे महिन्यापासून पगार केलेला नाही, त्यामुळे।पहाटेपासून सर्व वाहक संपात सहभागी झाले आहेत, पगार नसल्याने आर्थिक अडचणीत हे वाहक सापडले आहेत,
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…