नाशिक: प्रतिनिधी
लोकसभेच्या मतमोजणीलासकाळी 8 वाजता प्रारंभ झाला असून, सुरवातीच्या पोस्टल मतदानामध्ये महाराष्ट्रातील हे उमेदवार आघाडीवर आहेत.
नाशिक मधून राजाभाऊ वाजे, दिंडोरीतून भास्कर भगरे,कल्याण मधून श्रीकांत शिंदे, माढा मधून धैर्यशील मोहिते, संभाजी नगर मधून चंद्रकांत खैरे, सातारा येथून उदयनराजे, ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील, बारामतीत सुप्रिया सुळे, रावेर मधून रक्षा खडसे, उत्तर मध्य मधून वर्षा गायकवाड हे उमेदवार प्राथमिक कला मध्ये आघाडीवर आहेत, राज्यात 21 जागांवर महाविकास आघाडी तर 16 जागांवर महायुती याचे उमेदवार आघाडीवर आहेत