मालेगाव: मालेगाव बाह्य मतदार संघात मंत्री दादा भुसे सहा हजाराहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत,
तिसरी फेरी अखेर दादा भुसे 13316 मतांनी आघाडीवर
दादा भुसे-18870
दादा भुसे हे पाचव्या फेरी अखेर 21 हजार 875 मतांनी आघाडीवर
फेरी 12 मतदान
मशाल 1108
धनुष्यबाण 7862
रिक्षा 2725
एकूण मतदान 12 फेरी अखेर
मशाल 17476
धनुष्यबाण 78753
रिक्षा 25556
आघाडी 53197