मनमाडला कांदे ट्रॅक्टरमध्ये भरताना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

मनमाडला रेल्वे कर्मचाऱ्याचा कांदे भरत

असतांना शॉक लागून मृत्यू

मनमाड : प्रतिनिधी

मनमाडनजीक असलेल्या नागापूर पवार वस्तीवर रेल्वे कर्मचारी असलेल्या तरुण शेतकऱ्यांचा कांद्याची ट्रॉली भरत असताना विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे कांद्याची ट्रॉली भरत असताना डोक्यावर असलेली विजेची तार असल्याचे लक्षात न आल्याने तार डोक्याला लागून त्याचा मृत्यू झाला असल्याचे समजते.  ज्ञानेश्वर रामभाऊ पवार असे या तरुणाचे नाव आहे.

मनमाड इंजिनिअरिंग कारखान्यात वेल्डिंग विभागात कर्मचारी असलेले ज्ञानेश्वर रामभाऊ पवार हे नाईट ड्युटी असल्याने त्यांच्या शेतीवर कांद्याची ट्रॉली भरण्यासाठी मदत करत होते . कांंद  भरत असताना  असतानाच त्यांच्या डोक्यावर असलेली वायरचा अंदाज न आल्याने त्याचे डोके वायरला लागले यात शॉक लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याला शॉक लागल्यानंतर त्याला तात्काळ मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले यावेळी डॉक्टरानी तपासणी करून मृत घोषित केले या घटनेने मनमाड व नागापूर या ठिकाणी शोककळा पसरली.

 

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

8 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

8 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

8 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

8 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

8 hours ago