लासलगाव येथील शिव नदीत मृत माशांचा खच

लासलगाव प्रतिनिधी

निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील ब्राम्हणगांव विंचूर येथे शिवनदी मध्ये मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाला असून मासे मृत कशामुळे झाले याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र या मृत झालेल्या माशांमुळे नदितील वातावरण दूषित झालेले असल्याने सर्वत्र परिसरात दुर्गंधी पसरल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरले आहे हा माशांचा खच व घाण स्वच्छ करण्याची मागणी नागरिक करत आहेत आहे
तसेच शिव नदीजवळ मृत्यू मासे पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *