नाशिक : लष्करी हद्दीत दोन वेळा ड्रोन उडाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली असताना आता यासंदर्भात सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. एका महिन्यात एकदा नाही तब्बल दोन वेळा संवेदनशील भागात ड्रोन आढळून आल्याने नाशिकमध्ये आता ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. संरक्षण विभागासह गृहविभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. लष्कराच्या हद्दीत दोन वेळा ड्रोनने रेकी होत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय नाशिक पोलिसांकडून घेण्यात आला आहे.
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…