नाशिक : प्रतिनिधी
स्वराजित संगीत अकॅडमी प्रस्तुत एक अनोखी गुरुवंदना गाने सुहाने ही सदाबहार गाण्याची मैफल गुरुवार दिनांक 28 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता रावसाहेब थोरात सभागृह येथे होणार आहे. रागिणी कामतीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर होणार्या या मैफलीत श्रुती वैशंपायन, श्रीशा जुनागडे, प्राजक्ता बागड, लक्ष्मी अपशंकर, डॉ. आरती चिरमाडे, डॉ. पूनम वराडे, सोनाली चौधरी, स्वाती पाचपांडे, गायत्री भांडारी, सुनीता शिरोडे,डॉ. सुप्रिया जोशी, डॉ. अर्चना वरे आदींच्या सहभागाने ही मैफल सजणार आहे. रागिणी कामतीकर यांच्याकडून संगिताचे व गायनाचे धडे घेतलेल्या या सर्व कलाकार आपली गायन कला सादर करुन अनोखी गुरुवंदना देणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…
View Comments
स्वराजित संगित अकादमी ची अधिक माहिती हवी आहे