गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा
साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज
नांदगांव / महेंद्र पगार
नांदगाव मतदार संघातील साकोरा गावामध्ये दोन अज्ञात गाड्यामध्ये मतदारांना पैसे वाटपासाठी आणल्याचा संशय आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर देखील करावा लागला
दोन्हीही अज्ञात वाहन पोलिसांनी तपासणीसाठी ताब्यात घेतले असून योग्य ती तपासणी करून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिली
परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जात असल्याचे लक्षात येतात पोलिसांनी अतिरिक्त फौज मागवत लाठी चार्ज करत परिस्थिती परिस्थिती नियंत्रणात आणली असून कुणीही कायदा हातात घेऊन ये कायदा हातात घेतल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील विक्रम देशमाने यांनी यावेळी दिला
पावसाळ्यात केस जास्त गळतात का? डॅन्डरफ जास्त होतो का? पावसाळ्यात केस जास्त गळतात आणि डॅन्ड्रफदेखील…
वरण-सुरणाची आमटी, भात -भगर, भाजी-भोपळा, पोळी-राजगिर्याचे फुलके, चटणी-नारळाची, चिंचेची, खजुराची, सुरणाची, कोशिंबीर -काकडीची, लोणचे- लिंबाचे…
भारतीय संस्कृतीत स्त्री ही कायमच एक आधारस्तंभ मानली गेली आहे. आई, बहीण, पत्नी, सून, मुलगी…
पळसेत बिबट्याचे भरदिवसा शेतकऱ्यांना दर्शन नाशिकरोड : प्रतिनिधी नाशिकरोड शहरापासून अगदी हकेच्या अंतरावर असणाऱ्या पळसे…
शाच्या आर्थिक प्रगतीत कृषी क्षेत्राचा वाटा मोठा आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कृषी…
मनपाकडून कार्यवाही; पाडकामाला महिना लागणार नाशिक : प्रतिनिधी रविवार कारंजा येथे 1968 मध्ये उभारलेल्या यशवंत…