फडणवीस यांचे राज्यपालांना पत्र
मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील 39 आमदार गुवाहाटी येथे गेले आहेत, त्यांनी सरकारचा पाठिंबा काढलयाचे सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत तसे नमूद केले आहे त्यामुळे राज्य सरकार अल्प मतात आले असल्याने विशेष अधिवेशन बोलावून सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, असे पत्र विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगत सिह कोशारी याना दिले,
राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षात आज प्रथमच भाजप पुढे आला, दिल्लीत भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेऊन मुंबईत परतल्यावर फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल भगत सिह कोशारी यांची भेट घेऊन राज्यसरकार मधील 39 मंत्री बाहेर आहेत, सुप्रीम कोर्टात या आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेत या आमदारांनी सरकारमधून आम्ही बाहेर पडलेलो आहोत असा उल्लेख याचिकेत केलेला आहे, या सरकारकडे बहुमत सिद्ध करायला सांगा, असे पत्र दिले, आता राज्यपाल काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे,
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…