नाशिक :
नवीन वर्षाच्या सुरूवातीला द्राक्ष उत्पादकांसाठी अच्छे दिन आले आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या दहा दिवसात 197 मेट्रिक टन द्राक्ष युरोपात निर्यात करण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षी दीड लाख टन द्राक्ष निर्यात होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात वातावरणातील सततच्या बदलामुळे द्राक्ष उत्पादकांना अर्थिक फटका बसला होता.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…