राज्यपाल नियुक्त बारा आमदारांचा मार्ग मोकळा
न्यायालयाने स्थगिती उठवली
नवीदिल्ली
विधांपरिषदेतील राज्यपाल नियुक्त बारा आमदाराच्या निवडीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून या नियुक्ती वरील स्थगिती अखेर उठवण्यात आली आहे, महाआघाडी सरकारच्या काळात बारा आमदारांच्या फाईलवर तत्कालीन राज्यपाल कोशयारी यांनी सही केली नव्हती, त्यामुळे या नियुक्त्या रखडल्या होत्या, त्यानंतर सरकार कोसळले, आता एकनाथ शिंदे,फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारला दिलासा मिळाला आहे.
एचपीटीतील लिट-फेस्टमध्ये इंग्लिश-फ्रेंच संस्कृतीचे दर्शन नाशिक :- एचपीटी आर्ट्स अॅण्ड आरवायके सायन्स महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी…
गौतमी पाटीलने आपल्या ठसकेबाज लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सबसे कातील अशी ही नृत्यांगना…
भारतीय संविधानाची सखोल माहिती देणारा अनिल कुमार जवादे आणि ओंकार निर्मित सचिन उराडे लिखित आणि…
दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांच्या रुममधे सिलेंडरमधील…
सिडको : विशेष प्रतिनिधी चुंचाळे गावात भरदिवसा घरफोडीची घटना घडली असून, अज्ञात चोरट्यांनी सविता सागर…