अहमदाबाद: संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी ला प्रारंभ झाला असून, गुजरात मध्ये भाजप 144 जागांवर आघाडीवर आहे, त्यामुळे भाजप येथे पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार आहे, तर हिमाचल मध्ये मात्र भाजप आणि काँग्रेस मध्ये कांटे की टक्कर दिसून येत आहे, गुजरातमध्ये काँग्रेस ची जोरदार पिछेहाट झाली आहे, काँग्रेस अवघ्या22 ठिकाणी आघाडीवर आहे, आम आदमी पार्टीने मोठा जोर गुजरातमध्ये लावला होता, तथापि आपने आतापर्यंत11 ठिकाणीच आघाडी घेतली आहे,
हिमाचल प्रदेशात काँग्रेस आणि भाजपात जोरदार रस्सीखेच सुरु आहे, काँग्रेस33 तर भाजप32 ठिकाणी आघाडीवर आहे, हिमाचल मध्ये अपक्ष 3 ठिकाणी आघाडीवर आहे,
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…