नाशिक : महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांची शासनाने तडकाफडकी बदली केली आहे. मार्चमध्येच पवार यांनी महापालिका आयुक्त म्हणून नाशिक येथे बदली केली होती. पवार यांच्या जागी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अवघ्या चार महिन्यांतच पवार यांची बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मोखाड्यातील 42 रोजगार सेवक बेमुदत संपावर 5 महिन्यांपासून मानधनाची प्रतिक्षा ऐन पावसाळ्यात उपासमारीची वेळ मोखाडा:…
इगतपुरी : प्रतिनिधी इगतपुरी तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या घोटी शहरातील सुधानगर येथील पती पत्नीने…
ऑनलाइन दोन हजारांचे कर्ज पडले महागात तरुणीसोबत जे घडले ते भयानकच शहापूर: साजिद शेख जाहिरातीला…
उदघाटनापूर्वीच करंजवन - मनमाड पाईपलाईन फुटली खेडगावजवळ शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान.. मनमाड : आमिन शेख मनमाड…
नाशिक प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली…
अशोकनगरमध्ये १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ सिडको/ सातपूर: प्रतिनिधी : सातपूरच्या अशोकनगर परिसरात…