बुधवार, १३ जुलै २०२२.
आषाढ पूर्णिमा. ग्रीष्म ऋतू. शुभकृतनाम संवत्सर. राशिभविष्य –
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
आज चंद्र ‘पूर्वाषाढा’ नक्षत्रात आहे. आज अनिष्ट दिवस, *गुरुपौर्णिमा, व्यासपूजा* आज ‘एइंद्र’ योग आहे.
मेष:- अत्यंत यशस्वी दिवस आहे. सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. आरोग्य मात्र सांभाळा.
वृषभ:- कायद्याचा त्रास होऊ शकतो. व्यवसायिक अंदाज अचूक ठरतील. आप्तांकडून मदत मिळेल.
मिथुन:- आज आरोग्य सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. विश्रांती घ्या. महत्वाचे करार आज नकोत.
कर्क:- मार्ग सापडेल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. उत्साह वाढेल.
सिंह:- उत्तम आर्थिक लाभ होतील. शत्रू पराभूत होतील. स्पर्धेत मोठे यश मिळेल. मन प्रसन्न राहील.
कन्या:- खर्चात वाढ होणार आहे. विनाकारण वाद विवाद होतील. कामात अडथळे येतील.
तुळ:- मन प्रसन्न राहील. गृहसौख्य लाभेल. विश्रांतीची गरज भासेल.
वृश्चिक:- आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. मन आनंदी राहील. शुभ घटना घडतील. उत्साह वाढेल.
धनु:- अनामिक भीती मनांत निर्माण होईल. प्रवासात त्रास संभवतो. कलाकारांना यश मिळेल.
मकर:- काही अडचणी निर्माण होऊ शकतात. काही मनासारख्या घटना घडतील. अपमानाचे प्रसंग येऊ शकतात.
कुंभ:- यश मिळेल. खर्चात टाकणारा दिवस आहे. एखादी खुश खबर मिळेल. ध्यान धारणा करा.
मीन:- कामाचा ताण वाढेल. जोडधंदा कराल. उत्साह वाढेल. अनपेक्षित घटना घडतील.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –
कांदा प्रश्नासाठी शेतकऱ्यांचे दिल्लीत कांद्याच्या माळा घालून अर्ध नग्न आंदोलन स्वतंत्र भारत पक्षाचा आंदोलकांना पाठिंबा…
शॉपिंग सेंटरजवळ झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू सिडको : दिलीपराज सोनार जुने सिडको परिसरातील शॉपिंग…
लाडकी बहीण योजनेच्या केवायसीला स्थगिती लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मुंबई: राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा…
राधाकृष्णनगरमध्ये परप्रातीय स्वयंघोषित भाईचा राडा गल्लीतील नागरिकांना कापून टाकण्याची धमकी देत दहशत सातपूर : सातपूर…
जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांना दाखल करण्यास नकार — छावा क्रांतीवीर सेनेकडून रुग्णालय प्रशासनाचा तीव्र निषेध!…
सिडको : विशेष प्रतिनिधी वृद्धेच्या घरी जाऊन चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत तिच्याकडून…