मंगळवार, २० डिसेंम्बर २०२२.

मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी, हेमंत ऋतू. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)

राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

“आज सकाळी १०.०० पर्यंत चांगला दिवस आहे”

चंद्रनक्षत्र – स्वाती/ विशाखा

मेष:- जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. प्रेमात वाट बघावी लागेल. जुनी येणी वसूल होतील.

वृषभ:- अत्यंत उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. दीर्घकालीन फायद्याचे बोलणे होईल.

मिथुन:- कामात अडथळे येऊ शकतात. काही काळ वाट बघावी लागेल. नियोजन चुकू शकेल.

कर्क:- संमिश्र दिवस आहे. घरात काही बदल कराल. महत्वाचे घरगुती निर्णय होतील.

सिंह:- सौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. दीर्घकालीन फायदा होईल. आनंदी दिवस आहे.

कन्या:- आध्यत्मिक सौख्य लाभेल. बोलण्यास मान मिळेल. सन्मान वाढेल.

तुळ:- कामे रेंगाळतील. मात्र आत्मविश्वास वाढेल. नवीन कल्पना सुचतील.

वृश्चिक:- त्रासदायक दिवस आहे. कामात अडथळे येतील. शक्यतो आज विश्रांती घ्या.

धनु:- उत्तम दिवस आहे. मानसिक समाधान मिळेल. दिवस आनंदात व्यतीत कराल.

मकर:- संमिश्र दिवस आहे. उपासना करा. सौख्य लाभेल.

कुंभ:- वरिष्ठ नाराज होऊ शकतात. राजकीय पेच टाळा. भ्रमंती घडेल.

मीन:- आजचा दिवस फारसा अनुकूल नाही. संयम ठेवा. वाहन जपून चालवा.

 

Devyani Sonar

Recent Posts

डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…

2 days ago

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…

2 days ago

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

2 days ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

3 days ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

3 days ago

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…

3 days ago