मालेगाव: प्रतिनिधी
मालेगाव तालुक्यातील वाजिरखेडे गावाच्या अटीतटीच्या लढतीत भुसे समर्थक सुनिता संजय बोरसे विजयी १२०४ मते घेऊन विजयी झाल्या आहेत. तर अद्वय हिरे गटाच्या उमेदवार शितल भदाणे याचा पराभव झाला असून त्यांना ७५१ इतकी मते मिळाली आहेत. भुसे हिरे समर्थकांमध्ये थेट लढत होती. पालकमंत्री दादा भुसे यांची तसेच अद्वय हिरे यांची देखिल सभा वाजिरखेडे गावात झाली होती.
- अफजल पठाण श्वास थांबला म्हणून कहाणी संपत नाही, कधीकधी मृत्यूच्या शांत देहातूनच सत्य बोलतं...…
- डॉ. किशोर पवार जगातील वाढती लोकसंख्या, हवामानबदल आणि पाण्याच्या असमान उपलब्धतेमुळे गोड्या पाण्याची समस्या…
- सीमाताई मराठे ‘40 पैसे दिल्याने कोणाचा जीव जात नाही...’ निती आयोगाच्या उपाध्यक्षांच्या मुखातून बाहेर…
आशियाई क्रीडा स्पर्धांत भारताची कामगिरी हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे. सुरुवातीच्या काळात मर्यादित खेळांमध्ये…
युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन-युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या यावर्षीच्या आमसभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानसह…