शनिवार, ७ जानेवारी २०२३.
पौष कृष्ण प्रतिपदा, हेमंत ऋतू.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज सकाळी ९.०० पर्यंत चांगला दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – पुनर्वसू.
मेष:- अतिशय चांगला दिवस आहे. प्रगतीचा वेग वाढत आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूची खरेदी होईल. अधिकार वाढतील.
वृषभ:- वक्तृत्व चमकेल. आर्थिक भरभराट होईल. वेळ दवडू नका. प्रवास लाभदायक होतील.
मिथुन:- तुमच्या बोलक्या स्वभावाचा लाभ होईल. विक्री क्षेत्रात तुफान यश मिळेल. व्यवसाय वाढेल.
कर्क:-  नात्यातून आनंददायी अनुभव येतील. मेजवानी मिळेल. अधिकार गाजवाल. खुश रहाल.
सिंह:- योग्य कारणासाठी खर्च होईल. प्रिय व्यक्तींना वेळ द्याल. मौल्यवान खरेदी होईल. महत्वाची कामे आज पूर्ण करा.
कन्या:- उत्तम दिवस आहे. अडलेली कामे मार्गी लागतील. अडचणी दूर होतील. प्रवास कार्यसाधक होतील.
तुळ:- कामाच्या ठिकाणी आनंददायी वातावरण राहील वरिष्ठ खुश होतील. जबाबदारी आनंदाने पार पडाल.
वृश्चिक:- प्रगती होईल उच्च शिक्षणात यश मिळेल. दूरचे प्रवास संभवतात. वक्तृत्व गाजेल.
धनु:- शुभ काळ आहे. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. व्यवसायात आणि राजकारणात दमदार पावले टाकाल.
मकर:-बुद्धिमत्ता विलक्षण चमकेल. चतुराई कामास येईल. प्रगतीची घोडदौड सुरू होईल. क्रोध आवरा.
कुंभ:- आर्थिक लाभ होतील. लक्ष्मी माता प्रसन्न होईल. समजून उमजून काम केल्यास भरपूर यश मिळेल.
मीन:- घरात अनपेक्षित लाभ होतील. जुन्या वस्तुतून काहीतरी महत्वाचे गवसेल. दैनंदिनीत बदल होईल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
Devyani Sonar

Recent Posts

निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा शोध सुरू

शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…

9 hours ago

जिल्ह्यात शेतकर्‍यांचा कल सोयाबीनऐवजी मक्याकडे

जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…

9 hours ago

‘पैस’मधील आध्यात्मिक आणि जीवनविषयक शिक्षण

र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…

9 hours ago

कांदेनवमी ः एक विलक्षण खाद्ययोग

षाढातील कोसळणार्‍या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्‍या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…

9 hours ago

गंगापूर धरणातून विसर्ग वाढला; गोदावरीच्या पातळीत वाढ

नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…

9 hours ago

माजी नगरसेवक गिते, बोडके, दिवे, ताजणे भाजपमध्ये

शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…

9 hours ago